"फ्रेन्डशीप डे " ला काँलेजचे दिवस आठवल्याशिवाय राहत नाही. त्या जुन्या आठवणींमध्ये आपण हरवून जातो.खरच ते काँलेजचे दिवस किती सुंदर होते ना.
तो काँलेजचा कट्टा .तिथेच मिळून घातलेला धिंगाणा,मस्ती ,एकमेकांची केलेली मस्करी. शेअर केलेली चायची कटींग.क्लासरूममध्ये बसून नावडत्या प्रोफेसरच्या लेक्चरला फुली गोळा खेळण.लेक्चरला एकमेकांची प्राँक्सी देणं . पाठीमागे बसून काही ना काही खोडी काढणं.आणि मग एखाद्या लेक्चरमधून प्रोफेसर बाहेर काढणं.आता हे सगळं आठवलं तर ओठांवर हळूवार हसूच येतं. आपण हे सार केलं हे सार आठवून आता थोडं लाजिरवाणही वाटतं. खरतर हे कसं काय केलं याचचं विशेष वाटतं..
फ्रेन्डशीप डे"ला तर काँलेजमध्ये नुसताच कल्लोळ. लेक्चर चालू असतानाही फ्रेन्डशीप बँन्डस एकमेकांना बांधण.ग्रुपमध्ये कोणाच्या हातात सगळ्यात जास्त फ्रेन्डशीप बँन्डस हीच स्पर्धा. त्या दिवशी तर लेक्चरला कमी आणि कँटीन किंवा कट्ट्यावरच जास्त. मग फ्रेन्डशीप डे सगळ्यांनी मिळून काढलेल्या पैश्यात साजरा करायचा.
सिनिअस॔शी फ्रेन्डशीप करणं .जुनिअस॔ना त्रास देणं पण तेवढच त्यांना सांभाळून घेणं,मग ते समोर येताच थोडासा भाव खाणं.दंगा ,मस्ती तर फक्त नावालाच पण त्यात थोडा अल्लडपणा,थोडी नादानी,एकमेकांविषयी आदरही तेवढाच.मित्र-मैत्रींणीना समजून घेणं.त्यांना मदत करणही तेवढच असायचं.
परीक्षा जवळ येताच जोमाने अभ्यासाला लागणं. एकमेकांच्या अभ्यासाच ताळतंत्र बघणं.मग चढाओढ लागणं.पेपरला बसलं असताना एक दोनं प्रश्न तरी काँपी करणं.
खरंच हे सगळं किती मजेशीर असतं ना. ना कसली चिंता ना कोणाची चिकचिक. फक्त धमाल आणि मस्ती.
हा आई-वडील थोडे ओरडतात पण ते तर चालतच असतं .
हे सारं आठवलं की आपण त्यात अगदी गुंतून जातो.मन थोडं हळवं होतं. अस वाटतं ते दिवस पुन्हा यावेतं............

No comments:
Post a Comment